विसर्जनानंतर अमित ठाकरे यांची दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम | Amit Thackeray | MNS |

2022-09-10 0

गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सरसावले आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील दादर चौपाटीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी मनसे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.


#AmitThackeray #MNS #SwachhBharat #Mumbai #Dadar #SandeepDeshpande #RajThackeray #GanpatiVisarjan

Videos similaires